देव्हडे फार्म अॅन्ड अॅग्रो टुरिझमचे उद्घाटन
https://buldhananews.in
बुलढाणा/ जिमाका
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे Revenue Minister Chandrashekhar Bawankule हे सोमवार, दि.२० एप्रिल २०२६ रोजी बुलढाणा जिल्हा दौर्यावर येत आहे. त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सोमवार दि. २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नागपूर येथून शेगाव Shegaon हेलीपॅड येथे आगमन व संत गजानन महाराज संस्थानकडे प्रयाण. सकाळी १०.१५ वाजता श्री संत गजानन महाराज संस्थान येथे दर्शनासाठी राखीव. सकाळी ११ वाजता शेगाव हेलीपॅड येथून चिखलीकडे रवाना.
सकाळी ११.३० वाजता चिखली येथील शेरखजी बोंदरे यांच्या शेतातील हेलीपॅडवर आगमन व कार्यक्रम स्थळी प्रस्थान. दुपारी ११.४५ वाजता देव्हडे फार्म अॅन्ड अॅग्रो टुरिझमचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ वाजता चिखली हेलिपॅड येथे आगमन व नागपूरकडे प्रयाण करतील.







