गडावर प्रत्येक काम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते, हे मी प्रत्यक्ष अनुभवले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप समाजाला एकत्र आणण्याचे हे काम अतिशय मोलाचे २५ वर्षांपासून मला येथे पूजनाचा मान : आमदार धनंजय मुंडे आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, संत वामनभाऊ यांनी सुरू केलेला हा सप्ताह आज महंत विठ्ठल महाराज यांच्या जन्मगावी होत आहे, हा विशेष योगायोग आहे. गेल्या २५ वर्षांपासून मला येथे पूजनाचा … Continue reading गडावर प्रत्येक काम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते, हे मी प्रत्यक्ष अनुभवले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस