
जळगाव जामोद नगर परिषदेचा भोंगळ कारभार
स्वयंघोषित घोषणा पत्रावर जीवंत आईच्या मृत्यूची खोटी नोंद मुलाने बँक खात्यातील दहा लाख हडपले; गुन्हा दाखल बुलढाणा न्यूज जळगाव जामोद : मुलानेच स्वयंघोषित घोषणा पत्रावर जीवंत आईच्या मृत्यूची खोटी नोंद करत नगर परिषदेतून प्रमाणपत्र मिळवून त्यानंतर बँक खात्यातून तब्बल १० लाख रूपयांची रक्कम लंपास केली. घटनेनंतर मुलगा आईला वार्यावर सोडून














