best news portal development company in india

राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी गौसेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरुण सोनोने

SHARE:

बुलढाणा – मोताळा तालुक्यातील वाघजाळ येथील रहिवाशी अरुण नामदेव सोनुने यांची राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी गौसेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवार, दि.१२ जून २०२६ रोजी नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले आहे.

सदर नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष संजीव सिंह सेंगर यांनी एका पत्रकान्वये केली. वाघजाळ येथील अरुण नामदेव सोनुने यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय गौरक्षा वाहिनी गोसेवा संघाच्या राज्य व जिल्ह्यात विस्तारासाठी संघटनेचे राष्ट्रीय संरक्षक डॉ.इंद्रेश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष संजीव सिंह सेंगर, स्वतंत्र प्रभारी श्रीमंत विक्रमादित्य सिंह जूदेव, राष्ट्रीय सल्लागार डॉ. सुभाष शर्मा आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना हित, समाजसेवा, गोसेवा आणि गोरक्षा कार्यांना गती देण्यासाठी अरुण सोनुने यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात आली, तसे नियुक्तीपत्र त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष संजीव सिंह सेंगर यांनी दिले आहे.

काँग्रेसच्या आसूडची वेळ चुकली

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें