काँग्रेसच्या आसूडची वेळ चुकली

काँग्रेसचे नियोजन शुन्य काम राज्यातील नाराज नेत्यांचे शिष्टमंडळ येत्या ८ जून रोजी नवी दिल्लीत अध्यक्षांचा पदभार अन् आसूडचा मेळ काँग्रेसला का जमला नाही? बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागारच्या मैदानावर सभा व मोर्चा न घेता भरकटलेल्या पक्षांतर केलेल्या काँग्रेसची संख्या रोडावल्याने गर्दी  कमी होईल या भितीपोटी गर्दे वाचनालयाच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन गर्दे वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. … Continue reading काँग्रेसच्या आसूडची वेळ चुकली