बुलढाणा जिल्हा माहेश्वरी समाजाची बैठक संपन्न

जिल्हा अध्यक्षपदी उदय सोनी तर संघटन मंत्रीपदी खामगावचे जगदीश नावंदर बुलढाणा जिल्हा माहेश्वरी माहेश्वरी समाजाच्या पदाधिकार्‍याची नुकतीच मेहकर येथील महेश सेलिब्रेशन येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महेश परिवारचे प्रमुख डॉ.सुभाष लोहिया हे हजर होते. या वेळी मंचावर पूर्व जिल्हाध्यक्ष संजय सातल, डॉ.किशोर केला, मदन मालपाणी, अनिल नावंदर, डॉ.विजय टावरी, पवन लड्ढा, डॉ.गोविंद … Continue reading बुलढाणा जिल्हा माहेश्वरी समाजाची बैठक संपन्न