नाली बांधकामाचे बिल मंजूरीसाठी ४.५ लाख रुपयांची लाच

ढोरखेडा सरपंच सुनीता मिटकरीला लाच स्वीकारतांना अटक जेव्हा सत्तेच्या खुर्चीवर बसलेले लोकच आदर्शच्या नावाखाली लाचखोरी करत असतील, तर सामान्यांनी न्याय मागावा तरी कोणाकडे? प्रशासनाने दिलेला हा पुरस्कार की भ्रष्टाचाराची पोचपावती आहे का? हा प्रश्न आता ढोरखेडा ग्रामस्थ आणि सर्वसामान्य जनता विचारत आहे. हा भ्रष्टाचार केवळ एक गुन्हेगारी कृत्य नसून, गावाच्या विकासाच्या नावावर गोरगरिबांच्या स्वप्नांशी केलेला … Continue reading नाली बांधकामाचे बिल मंजूरीसाठी ४.५ लाख रुपयांची लाच