राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता

काही जुन्या नावांना डच्चू मिळण्याची शक्यता पक्षाची सर्व सूत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार Deputy Chief Minister Sunetra Pawar आणि खासदार पार्थ पवार MP Parth Pawar यांच्या हाती एकवटली असताना, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यामुळे पक्षात लवकरच मोठे बदल होणार असल्याची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या … Continue reading राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता