काय सांगता… अमरावतीकरांची २५ मे रोजी ५२ सेकंद सावली होणार गायब

हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर व प्रविण गुल्हान यांची माहिती अमरावती- कोणी साथीला राहो न राहो सावली मात्र आयूष्य भर माणसाची साथ करते. असे नेहमी म्हटले जाते. मात्र ही सावली २५ मे रोजी दुपारी १२ ते १२.३० या दरम्यान ५२ सेकंदाकरिता आपली साथ सोडणार आहे. हा खगोलीय चमत्कार अमरावतीकरांना प्रत्यक्ष अनुभवाला मिळणार आहे. पृथ्वीवर … Continue reading काय सांगता… अमरावतीकरांची २५ मे रोजी ५२ सेकंद सावली होणार गायब