खंडाळा मकरध्वजमध्ये घरासमोर मंतरलेले लिंबू टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस

चिखली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल सिसीटिव्ही फुटेज मधील व्यक्तींची ओळख पटली साळवे कुटुंब मानसिक तणावात साळवे कुटुंब मानसिक तणावाखाली आले असून, प्रविण साळवे यांनी त्यांचे मामा दादाराव श्रीराम पडघान यांच्यासह चिखली पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दिली. पोलिसांनी स्टेशन डायरी क्रमांक २२/२६ अन्वये नोंद घेत भारतीय न्याय संहिता तसेच जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत संबंधित कलमांनुसार … Continue reading खंडाळा मकरध्वजमध्ये घरासमोर मंतरलेले लिंबू टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस