बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक म्हणून डॉ.वैशाली निकम ह्यांची निवड व सन्मान

buldhananews बुलढाणा –   महाराष्ट्रातील मानद वन्यजीव रक्षक पदाच्या नियुक्ती नुकत्याच जाहीर झाल्या असून वन्यजीव संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही यंत्रणा आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षक पदासाठी या वर्षापासून प्रत्येक जिल्ह्यातील महिलांना देखील स्थान देण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी डॉ. वैशाली निकम यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांच्या स्वाक्षरीने दिनांक … Continue reading बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक म्हणून डॉ.वैशाली निकम ह्यांची निवड व सन्मान