बुलढाण्यात महाकवी वामनदादा कर्डक यांना २२ व्यां स्मृतिदिनी करण्यात आले अभिवादन

बुलढाणा न्यूज महाकवी वामनदादा कर्डक The great poet Vamandada Kardak हे भारतातील पुरोगामी प्रागतिक आंबेडकरी चळवळीतील सजग पहारेदाराच्या रूपात त्यांनी कायम आंबेडकरी सांस्कृतिक आघाडीद्वारे गायन प्रबोधनाद्वारे समाजसेवा दिली असे विचार प्रा.आर.आर.वानखेडे यांनी स्थानिक वामनदादा कर्डक स्मारक परिसरातील पुतळ्यासमोर येथील Folk Poet Vamandada Kardak Foundation लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानद्वारा आयोजित २२ व्यां स्मृतिदिनी अभिवादन सभेत बोलतांना … Continue reading बुलढाण्यात महाकवी वामनदादा कर्डक यांना २२ व्यां स्मृतिदिनी करण्यात आले अभिवादन