एटीएम मशीन फोडून अंदाजे सात लाखांची रोकड लंपास

बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटनांचा आलेख उंचावला Motala Tehsil Office मोताळा तहसील कार्यालय चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून जवळपास ७ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आली. प्रत्यक्षदर्शीनी याबाबतची माहिती बोराखेडी पोलिसांना दिली. बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली आहे. … Continue reading एटीएम मशीन फोडून अंदाजे सात लाखांची रोकड लंपास