अंधश्रद्धेचा विळखा The scourge of superstition

अंधश्रद्धेचा विळखा भक्तीच्या नावाखाली बाजार मांडलाय धर्माच्या बुरख्याआङ व्यभिचार दडलाय… कुणी भोदू खरात होतो,देव होतो कुणी भोळे सावज टिपण्यासाठी लावतो धुनी… अंतरीच्या दुःखाने पिळलेली असते नारी तिलाच आपले भक्ष बनवते भोंदूची स्वारी… दरबारात असते वरून किर्तन आतून तमाशा चतुर कोळी बनून तो गळाला लावतो माशा… सावध व्हा भक्तांनो सोडा अघोरी अंधश्रद्धा देशाच्या प्रगतीला आहे हीच … Continue reading अंधश्रद्धेचा विळखा The scourge of superstition