युएई आणणार नवीन पेमेंट सिस्टम

UAE to introduce new payment system युएईने दिला इशारा The UAE warned पश्चिम आशियातील युद्ध अमेरिकेला भरपूर महागात पडताना दिसत आहे. एकीकडे इराणमधील युद्धात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात डिफेन्स खर्च केल्याचं समोर आलं असताना तेहरान आणि चीनकडून डॉलरचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीने अमेरिकेला त्यांच्याकडे डॉलरची कमतरता भासल्यास चीनी … Continue reading युएई आणणार नवीन पेमेंट सिस्टम