मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी सचिन इंगळेने स्विकारली लाच
लाच घेतांना ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यास पकडले मोताळा : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी लाच मागणार्या पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी पिंपळगाव राजा-मोताळा रोडवरील फुली फाटा येथे सापळा रचून करण्यात आली. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शत्रुघ्न इंगळे (वय ३३), कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, … Continue reading मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी सचिन इंगळेने स्विकारली लाच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed