कामगारांचे खरे उद्धार करते डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. विशाल नंदागवळी

एस.टी.बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती उत्साहात साजरी https://buldhananews.in/ बुलडाणा : या देशातील कामगारांचे दोनच शत्रू आहे, एक ब्राम्हणशाही आणि दुसरी भांडवलशाही. समानता, जगण्याचे स्वातंत्र्य आणि न्याय नाकारतात ती म्हणजे ब्राम्हणशाही व जे कामगारांचे आर्थिक शोषण करते ती भांडवलशाही या दोन्ही शत्रूपासून कामगारांनी सावध रहावे असे सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूरमंत्री असताना देशाला … Continue reading कामगारांचे खरे उद्धार करते डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. विशाल नंदागवळी