‘त्या’ महिलांविरोधात गुन्हा दाखल करा अन् फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण शासनाने सार्वजनिक करावे : माजी मंत्री सुबोध सावजी

नाशिकचे खरात प्रकरण बुलढाणा https://buldhananews.in/ माजी मंत्री सुबोध सावजी Subodh Savji यांनी आपल्या पत्रात अत्याचाराच्या घटनांचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यांच्या मते, एक प्रकार जबरदस्तीने घडणारा अत्याचार असून, दुसरा प्रकार महिलांकडून स्वेच्छेने घडवून घेतला जाणारा आहे. जबरदस्तीच्या घटनांमध्ये पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवलीच पाहिजे, असे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, ज्या महिला स्वार्थासाठी किंवा … Continue reading ‘त्या’ महिलांविरोधात गुन्हा दाखल करा अन् फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण शासनाने सार्वजनिक करावे : माजी मंत्री सुबोध सावजी