जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींची बौद्धिक झेप थेट पेटंटपर्यंत..

गणिताच्या विश्वात मराठी ठसा.. गणिताची गोडी लागावी “विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी आणि पाढ्यांचे दडपण दूर व्हावे, या उद्देशातून मी ही पद्धत विकसित केली. भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून ती प्रकाशित केल्याने माझ्या प्रयत्नांचे सार्थक झाले आहे.” राजेश कोगदे (संशोधक शिक्षक) खामगाव – बऱ्याचदा शालेय विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे ‘पाढे’ पाठ करणे. … Continue reading जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींची बौद्धिक झेप थेट पेटंटपर्यंत..