वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा गॅस सिलेंडरच्या रांगेत मृत्यू
गॅस सिलेंडरसाठी लोकांचे जीव जाण्याची वेळ अकोला: गॅससारख्या मूलभूत गरजेसाठी लोकांना तास्नतास रांगेत उभे राहावे लागत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट असून गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्याने एका निष्पाप नागरिकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ (वय अंदाजे ५५) यांचा गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे … Continue reading वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा गॅस सिलेंडरच्या रांगेत मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed