ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

“मराठेशाहीचा इतिहासकार हरपला” मुंबई ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालावली. एक दुःखद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन झाले झाले आहे. आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८५ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची … Continue reading ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन