बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यांचा केंद्रीय राज्यमंत्र्यांना सवाल

३१ वर्षांच्या कार्यकाळाचा हिशोब द्या : काँग्रेस नेते शैलेश सावजी यांची मागणी मेहकर परिसरातील ज्वलंत समस्य ह्या आहेत डोणगाव येथील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक दिवसांपासून का बंद आहे? शेलगाव देशमुख येथील नळ योजना बंद अवस्थेत का पडली आहे? शेलगाव देशमुख येथे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या दवाखान्याचे बांधकाम चार वर्षांपूर्वी पूर्ण होऊनही तो आजपर्यंत … Continue reading बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यांचा केंद्रीय राज्यमंत्र्यांना सवाल