अनैतिक व्यवसायांनी मलकापूरची प्रतिमा मलिन
दोन महिला व दोन पुरुष संशयित पोलिसांच्या ताब्यात अनैतिक व्यवसाय करणार्या अड्ड्यांवर प्रभावी मोहीम राबवली जाणार का? या प्रकारांमुळे शहरातील तरुणांवर विपरीत परिणाम होत असल्याची भावना सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे. काही कुटुंबांवरही याचे गंभीर सामाजिक परिणाम झाल्याचे बोलले जात असून, शहराच्या सामाजिक वातावरणावर याचा परिणाम होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. यानंतरही अनैतिक … Continue reading अनैतिक व्यवसायांनी मलकापूरची प्रतिमा मलिन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed