चिखली शहर काँग्रेसने स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन

Chikhali City Congress protests against mandatory smart meter सोलार उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेल्याचा घणाघात माजी आमदार राहुल बोंद्रे बुलढाणा न्यूज चिखली : सोमवार २५ मे रोजी शहर काँग्रेसने स्मार्ट मीटर सक्तीविरोधात चिखलीत जोरदार आंदोलन छेडले. महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या या आक्रमक आंदोलनात माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी भाजप सरकारवर आणि महावितरणच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. … Continue reading चिखली शहर काँग्रेसने स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन