पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता दुधाचे भावही गगनाला

नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेल असो किंवा अगदी पावच्या वस्तूंचे भाव जवळपास दररोजच वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती आता अशा वळणावर येऊन पोहोचली आहे की, दुधाचे भावही गगनाला भिडू लागले आहेत. महागाईने आता हद्द पार केली आहे. बराच मोठा उच्चांक गाठला असून, सामान्य जनता तिच्या तीव्र झळांनी हैराण झाली आहे. दुधाच्या दरात वाढ झाली आहे. … Continue reading पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता दुधाचे भावही गगनाला