दुचाकी व पिकअप अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना मेहकर तालुक्यातील नागापूर येथे लग्न समारंभासाठी गेले होते बुलढाणा न्यूज मेहकर-मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी सरहद्द येथे बुधवार दि.२० मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास दुचाकी आणि पिकअप वाहनामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा … Continue reading दुचाकी व पिकअप अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed