पालकांनी मुलांना चुन्याच्या पुड्यांपासून दूर ठेवावे- डॉ.शोन चिंचोले

बुलढाणा न्यूज अनेक वेळा तंबाखू घेणारे ग्राहक या चुन्याच्या पुड्या वापरत नाही. परिणामी दुकानदारांकडे या पुड्यांचा साठा उरतो आणि काही ठिकाणी त्या रस्त्यावर किंवा दुकानाबाहेर फेकून दिल्या जातात. यामुळे हाच निष्काळजीपणा लहान मुलांच्या डोळ्यांसाठी मोठा धोका ठरतो. लहान मुलांनी खेळ म्हणून फोडलेली चुनापुडी फुटली की चुना डोळ्यात जाऊन कायम स्वरुपी दृष्टीदोष, अंधत्व व अनेक समस्यां … Continue reading पालकांनी मुलांना चुन्याच्या पुड्यांपासून दूर ठेवावे- डॉ.शोन चिंचोले