डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतकरी शेती पेरणार नाही; शेतकरी संघटनेचा इशारा
चिखली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना निवेदन डिझेलच्या कॅन घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा बुलढाणा न्यूज चिखली- सध्या जिल्ह्यात खतांसह इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकर्यांना डिझेलसाठी पेट्रोलपंपांवर हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकर्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून ट्रॅक्टर शेतातून पेट्रोलपंपावर नेण्याचा वेळ आणि खर्च वाचेल, खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यात खतांसह डिझेलचा तुटवडा … Continue reading डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतकरी शेती पेरणार नाही; शेतकरी संघटनेचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed