यंदा जांभळाचा तुटवडा

आयुर्वेदातही जांभळाला महत्व बुलढाणा न्यूज buldhananews उन्हाळा सुरू झाला की जांभळाचा हंगाम रंगात येतो. गावोगावच्या बाजारपेठा, रस्ते आणि शेतशिवारात मोठ्या प्रमाणात जांभूळ विक्रीसाठी उपलब्ध होत असे. मात्र, यंदा जांभूळ या फळाचे उत्पादन कमालीचे घटले असून, बाजारपेठेत या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या फळाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. आवक कमी असल्याने जांभळाचे दरही चांगलेच कडाडले आहेत. शेतकर्‍यांच्या … Continue reading यंदा जांभळाचा तुटवडा