भाजपमध्ये प्रवेश केला अन्… २८ माध्यमिक शाळांवर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका

नाशिक जिल्ह्यातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेला राज्य सरकारने मोठा धक्का दिला आहे. संस्थेच्या तब्बल २८ माध्यमिक शाळांवर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवत शिक्षण संचालकांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. ही संस्था माजी मंत्री प्रशांत हिरे यांची असून, त्यांचे सुपुत्र अपूर्व आणि अद्वय हिरे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. … Continue reading भाजपमध्ये प्रवेश केला अन्… २८ माध्यमिक शाळांवर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका