भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी विनामुल्य एसएसबी प्रशिक्षण
बुलढाणा / जिमाका भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनातर्फे मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि. 4 ते 13 मे 2026 या कालावधीत एसएसबी (SSB) कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात आला आहे.या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी दि. 3 मे … Continue reading भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी विनामुल्य एसएसबी प्रशिक्षण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed