ऑपरेशन सिंदूर ; २२ एप्रिल २०२६ ला एक वर्ष पूर्ण होत आहे

कुटुंबातील मुलांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनाचे काय झाले? राजेश कदम मुलांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्याने रेल्वेत इंजिनीअर असलेले अतुल मोने आणि खासगी कंपनीत अकाउंटंट असलेले हेमंत जोशी आणि संजय लेले हे तिघेही सहकुटुंब काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. तिथे दहशतवादी हल्ल्यात अतुल, हेमंत आणि संजय तिघेही मृत्युमुखी पडले. काश्मीर आणि महाराष्ट्र सरकारने तिघांच्या कुटुंबीयांना आर्थिक … Continue reading ऑपरेशन सिंदूर ; २२ एप्रिल २०२६ ला एक वर्ष पूर्ण होत आहे