मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात अपशब्द; युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जोडे मारो आंदोलन
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी काढले होते अपमानास्पद वक्तव्ये काँग्रेस नेत्यांचा अपमान अमरावती येथे युवक काँग्रेसच्या वतीने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. आसामचे मुख्यमंत्री व भाजपचे नेते हिमंता बिस्व शर्मा यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे National Congress President Mallikarjun Kharge … Continue reading मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात अपशब्द; युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जोडे मारो आंदोलन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed