तेव्हा माझ्यासमोरही धर्मांतराशी संबंधित काही संशयास्पद प्रकरणे आली होती – अमृता फडणवीस

बुलढाणा न्यूज Buldhana News नाशिक येथील प्रसिद्ध आयटी कंपनीत समोर आलेले कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतराचे प्रकरण The case of corporate jihad and conversion सध्या राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरले आहे. या धक्कादायक घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस  Amrita Fadnavis यांनी अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीतील अनुभवांचा दाखला देत, कामाच्या ठिकाणी … Continue reading तेव्हा माझ्यासमोरही धर्मांतराशी संबंधित काही संशयास्पद प्रकरणे आली होती – अमृता फडणवीस