ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची उबर चषक फायनल्स स्पर्धेतून माघार

भारतीय महिला बॅडमिंटन संघाच्या तयारीला धक्का नवी दिल्ली : बॅडमिंटनमधील भारताची आघाडीची जोडी असलेल्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी आगामी उबर चषक फायनल्स स्पर्धेतून माघार घेतली Trisha Jolly and Gayatri Gopichand withdraw from upcoming Uber Cup Finals आहे. ट्रीसाला घोट्याची दुखापत झाल्यामुळे हा निर्णय भारतीय जोडीला घ्यावा लागला. यामुळे डेन्मार्क येथे होणार्‍या या स्पर्धेपूर्वीच … Continue reading ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची उबर चषक फायनल्स स्पर्धेतून माघार