बुवा तेथे बाया या विषयावर गोवर्धन सभागृहात सोमवारी व्याख्यान

प्रा.श्याम मानव करणार भांडाफोड; डॉ.अशोक खरातांच्या अध्यक्षतेत जाहिर व्याख्यान बुलढाणा : समाजात वाढत असलेली अंधश्रध्दा व बुवाबाजी ही मोठी चितेंची बाब होऊन बसली आहे. आज विज्ञान युगाच्या काळातही, शिक्षणाचा येवढा प्रसार होऊन देखील अनेक भोळी भाबडी लोक बुवा बाजीला बळी पडतांना दिसत आहे. चिकित्सक अन विवेकवादी व विज्ञानवादी विचारांचा विसर पडला की काय असा प्रश्न … Continue reading बुवा तेथे बाया या विषयावर गोवर्धन सभागृहात सोमवारी व्याख्यान