मोताळ्यात गांजा विकणार्या मोहितेला अटक
अंमली पदार्थ विरोधात मिशन परिवर्तन सुरू गांजा विकणार्या आरोपीला बोराखेडी पोलिसांनी मोताळा येथील कॉटन मार्केट परिसरात ५ एप्रिल रोजी अटक केली. या वेळी त्याच्याकडून तब्बल १ लाख ९६ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. अजय रोहिदास मोहिते (वय २१, रा. कॉटन मार्केट परिसर, मोताळा) असे या आरोपीचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी … Continue reading मोताळ्यात गांजा विकणार्या मोहितेला अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed