अबब… शेतकर्यांच्या मोटारपंपाची ६ लाख ६ हजार रुपयांची केबल चोरीला
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल २० शेतकर्यांची १ हजार ६६० फूट केबल चोरीला लोणार तालुक्यातील हिरडव शिवारातील वागडव धरणावरून पळसखेड, हिरडव, आरडव, दाभा येथील २० शेतकर्यांच्या मोटारपंपाची ६ लाख ६ हजार ४०० रुपयांची केबल चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिरडव ते जाफ्राबाद रोडवरील हिरडव शिवारातील वागडव हे धरण हिरडव व जाफ्राबाद रस्त्यालगतच आहे. या धरणावरून … Continue reading अबब… शेतकर्यांच्या मोटारपंपाची ६ लाख ६ हजार रुपयांची केबल चोरीला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed