शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा प्रस्ताव नाही – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

देशातील शेतकर्‍यांसाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याची महत्त्वाची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देतानाच, कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार कर्जमाफीऐवजी इतर आर्थिक उपाययोजनांवर भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वेळेवर आणि पुरेसा … Continue reading शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा प्रस्ताव नाही – अर्थमंत्री निर्मला सीतारामन