पाच दशकांपासून मोफत काढा वितरण करणारा वाघ परिवार

गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत राबविण्यात येतो उपक्रम खामगाव/ प्रतिनीधी आयुर्वेदात गुळवेल, कडुलिंब व अडुळसा मानवाचे हे शरीर निरोगी राखण्यासाठी एक उत्तम औषध आहे. ही बाब हेरून जडीबुटीचे ज्ञान अवगत असलेले वैद्य स्व.किसन दगडू वाघ यांनी ५० वर्षांपूर्वी गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत गुळवेल व कडुलिंबाचा काढा मोफत वितरणाचे कार्य सुरू केले होते. त्यांचे हे कार्य आज … Continue reading पाच दशकांपासून मोफत काढा वितरण करणारा वाघ परिवार