आयुष्यातील पहिला रोजा युद्ध बंदीसाठी…

आठ वर्षीय अयमन, सहा वर्षीय मदिहानची प्रार्थना बुलढाणा न्यूज आपल्या भारत देशात शांती राहावी आणि इराण-इस्त्राएल यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळावा. यासाठी विशेष प्रार्थना केली. कमी वयात आपला धार्मिक कर्तव्य बजावत असतांना देशासाठी एकात्मता आणि जगासाठी सामाजिक शांतीचा अनोखा आदर्श या दोन्ही बहिणींनी घालून दिला आहे. त्या बुलढाणा येथील पत्रकार कासिम शेख यांच्या मुली … Continue reading आयुष्यातील पहिला रोजा युद्ध बंदीसाठी…